Google maps : गुगल मॅपला या हॅकरने ‘असा’ दिला गुंगारा! – an artist fooled google maps by showing fake traffic jam
[ad_1] नवी दिल्ली: हॅकर्सने Google सर्च इंजिनचं गुगल मॅप हॅक केलं आणि रिकामी रस्त्यावर वाहतूक कोंडी दाखवली. ९९ सेकंडहँड स्मार्टफोन्सच्या मदतीने बर्लिनच्या एका आर्टिस्टने ही कमाल केली. सिमॉन वेकर्ट असं त्याचं नाव आहे. गंमत म्हणून सिमॉनने हे प्रँक केलं. पण यानंतर गुगल मॅपच्या अत्यंत रिकाम्या रूटवरदेखील प्रचंड वाहतूक कोंडी दाखवण्यात आली. यूजर्सना ट्रॅफिकची योग्य माहिती … Read more