ई-कॉमर्स कंपन्यांना सरकारकडून मोठा झटका
[ad_1] मुंबई : ई कॉमर्स कंपन्यांवर मिळणाऱ्या भरघोस सूटवर आता सरकार लवकरच लगाम लावणार आहे. या संदर्भातील बिलचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. ज्यामध्ये कंपन्यांकडून मिळणाऱ्या सूटवर बंधन घालण्यात येणार आहे. सणांच्या दिवसांत ई-कॉमर्स कंपन्यांवर भारी सूट देणाऱ्या अॅमेझॉन, फ्रिल्पकार्ट कंपन्या सरकारच्या रडारवर आहेत. दिल्या जाणाऱ्या या सूटमुळे ई-कॉमर्स कंपन्या कोणते देश-विदेशाचे नियम तर तोडले नाहीत … Read more