mi super sale : Mi Super Sale: शाओमीच्या स्मार्टफोनवर ४ हजारांपर्यंत सूट – mi super sale discount on xiaomi smartphones
[ad_1] नवी दिल्लीः शाओमी (Xiaomi) चा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ही चांगली संधी आहे. शाओमीच्या स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. mi.com वर एमआय सुपर सेल (Mi Super Sale) सुरू असून यात शाओमीच्या फोनवर ४ हजारांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. हा सेल ७ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. ही सूट मिळणाऱ्या मोबाइलमध्ये Redmi Note 8 Pro, … Read more