iPhone घ्यायचा विचार करताय, अमेझॉनवर खास सूट
[ad_1] मुंबई : अमेझॉनवर नेहमीच सेल सुरू असतात. आता चक्क IPhone च्या काही प्रॉडक्टवर अमेझॉन सूट घेऊन आला आहे. १३ ते १७ नोव्हेंबर पर्यंत हा सेल असणार आहे. IPhone XR आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर AirPods Pro देखील विक्री करता उपलब्ध आहे. शिवाय MacBook Air आणि घड्याळांवर देखील ऑफर आहे. iPhone XR … Read more