इ 5 वी सेतू अभ्यास दिवस १३

इ  5  वी  सेतू  अभ्यास दिवस  १३  विषय  – गणित  या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा अहमदजवळ ७००० रुपये होते त्याने २६९४ रुपयांची खरेदी केली तर त्याच्याजवळ आता किती रक्कम शिल्लक असेल ? 3. विषय – इंग्रजी सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी

इ 5 वी सेतू अभ्यास दिवस १३

इ   5 वी  सेतू अभ्यास दिवस  १३  विषय  – मराठी   उद्गारचिन्ह  खालील वाक्ये पहा त्यामध्ये कोणते चिन्ह द्यायचे राहिले आहे ते सांगा  1. अबब केवढा मोठा प्राणी हा २. किती उंच इमारत आहे ही 3. बापरे केवढा मोठा हा अजगर वाक्यामध्ये ज्यावेळेस आश्चर्य , दुःख  , कौतुक एखादी भावना   व्यक्त करणारे शब्द येतात … Read more

इ 4 थी सेतू अभ्यास दिवस १३

इ 4 थी  सेतू अभ्यास दिवस १३  विषय  – मराठी  एका शब्दातील अक्षरावरून अनेक शब्द तयार करणे उदा. ‘वातावरण’ या शब्दामधील अक्षरे घेऊन वार, वरण, वाण, रण, वर, ताव वगैरे शब्द तयार होतात.  अशा प्रकारे खालील शब्दाचा अक्षरावरून अनेक शब्द तयार करा दरवाजा  लेखन कपाट मेहनत  विषय  – गणित खालील  बेरजेचे उदाहरण समजावून घ्या माझ्या … Read more

इ 3 री सेतू अभ्यास दिवस १३

इ 3 री  सेतू अभ्यास दिवस १३  विषय  – मराठी   दिलेल्या शब्दावरून वाक्य तयार   करणे   खाली एक शब्द दिलेला आहे त्या वरून एक  वाक्य तयार केले आहे  अशाच प्रकारे तुम्ही जास्तीत जास्त वाक्य तयार करून ते आपल्या वहीत लिहा.  शब्द  -चहा   वाक्य – मी चहा पीत नाही. सारखा चहा पीणे चांगले नाही. चहा खूप … Read more

इ 2 री सेतू अभ्यास दिवस १३

इ 2 री  सेतू अभ्यास दिवस १३  विषय  – मराठी गमतीशीर सूचनांचा खेळ खेळूया ( मुलाला ऐकलेले कितपत समजते, त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करता येते का हे तपासण्यासाठी आणि सरावासाठी हा खेळ आहे ) 1) ‘सापासारखे चाल’, ‘उडी मार’, ‘पळत जाऊन दार उघड’, ‘उजव्या पायावर उभे राहून लंगडी घाल’ अशा – सूचना एकेका मुलाला द्या आणि … Read more