इ 3 री सेतू अभ्यास दिवस १३

इ 3 री  सेतू अभ्यास दिवस १३ 

विषय  – मराठी 

 दिलेल्या शब्दावरून वाक्य तयार   करणे 

 खाली एक शब्द दिलेला आहे त्या वरून एक  वाक्य तयार केले आहे  अशाच प्रकारे तुम्ही जास्तीत जास्त वाक्य तयार करून ते आपल्या वहीत लिहा.

 शब्द  -चहा 

 वाक्य – मी चहा पीत नाही.

सारखा चहा पीणे चांगले नाही.

चहा खूप गोड आहे.

…………………………………..

…………………………………..

…………………………………..

विषय  – गणित

खाली दिलेली माहिती समजावून घ्या

१२+० =

• या उदाहरणात पाटीवर १२ ही संख्या दशक व एकक रुपात १ दशक दांडा व २ सुटे घेवून तयार करा. यामध्ये दुस-या पाटीवर ० लिहा.

• म्हणजे किती ? ( काहीच नाही )

• बरोबर मग पाटीवर • म्हणजे कोणत्या वस्तू ठेवायच्या ? (कोणत्याच नाही)

• छान मग सांगा. १२ मध्ये काहीच नाही मिळवले तर कोणती संख्या मिळेल ?

• (१२ हीच संख्या मिळेल.)

• बरोबर… याचाच अर्थ एखाद्या संख्येत • मिळवले तर संख्येत काहीच बदल होत नाही.


खालील उदाहरणे आपल्या वहीत सोडवा 

१) १५  + ० = .

२) २७  + ०=

३) ५९  + ० =

४) १७  – ० = .

५) ३५ – ० =

६) ७२ – ० =

खालील उदाहरणे आपल्या वहीत सोडवा 

• २८ मध्ये 0 मिळवले किती होतील ?


• एका बरणीत १३ करंज्या होत्या. आईने त्यातील ० करंज्या बाहेर काढल्या तर आता बरणीत किती करंज्या आहेत ?

• एका माणसाजवळ ८५ रुपये होते. त्याला० रुपये मिळाले. तर आता त्याच्याकडे एकूण किती रुपये झाले ?

विषय  – इंग्रजी

Read the words. Match the rhyming words.

यमक जुळणारे शब्द ची जोडी जुळवा

विषय  – परिसर अभ्यास 

धडा ९ पाणी नक्की येते कोठून ?

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

१. जंगली प्राणी पाणी पिण्यासाठी कोठे जातात?

उत्तर : ………………………………………….

२. पाणी कशाकशात साठविले जाते?

उत्तर : ………………………………………….

३. आपण पितो ते पाणी कोठून येते?

उत्तर : ………………………………………….

4 चित्र पाहूनखालील चित्रांची नावे लिहा ?

5. पाऊस नाही पडला तर काय होईल ?

उत्तर : ………………………………………….

6 तुमच्या घरी पाणी कोठून आणतात?

उत्तर : ………………………………………….

7. तलाव झरे यांना पाणी कशा पासून मिळते?

उत्तर : ………………………………………….

8. पावसाचे पाणी साठवले नाही तर काय होईल?

उत्तर : ………………………………………….

विषय  – परिसर अभ्यास  कृतिपत्रिका 12

संदर्भ: कापडाच्या विविध प्रकारांची ओळख (इयत्ता दुसरीच्या ‘खेळू, करु, शिकू’ या पाठ्यपुस्तकातील पृ.क्र.५० ते ५३)

या चित्रातील कपडे कोणत्या प्रकारचे आहेत?

उत्तर : …………………………………………

हे कपडे आपण का वापरतो?
उत्तर : …………………………………………

प्रश्न १) उत्तरे लिहा.

१) एका वर्षात कोणकोणते ऋतू आपण अनुभवतो?

उत्तर : ………………………………………….

२) उन्हाळ्यात लोकरी कपडे घातले तर काय होईल?

उत्तर : ………………………………………….

३) प्राणी कपडे घालत नाही मग थंडीपासून त्यांचे रक्षण कसे होते?

उत्तर : ………………………………………….

४) रेनकोट व छत्रीचा वापर लोक कोणत्या दिवसात करतात?

उत्तर : ………………………………………….

प्रश्न २) यादी करा.

१) तुमच्या परिसरात वापरल्या जाणाऱ्या कपड्यांची यादी करा.

उत्तर : ………………………………………….

२) अभय आणि अजय यांना सहलीकरिता थंड हवेच्या ठिकाणी जायचे आहे. त्यांनी सोबत कोणकोणते कपडे घ्यावे असे तुम्हाला वाटते?

उत्तर : ………………………………………….

प्रश्न ३) हे करा.

१) वेगवेगळ्या प्रकाराच्या कपड्यांचे नमुने गोळा करा.

उत्तर : ………………………………………….

२) कपड्याच्या दुकानातील तुम्हाला आवडलेल्या एखाद्या कपड्याचे चित्र काढा व रंग भरा.

उत्तर : ………………………………………….


Leave a comment