इ 2 री सेतू अभ्यास दिवस १३
विषय – मराठी
गमतीशीर सूचनांचा खेळ खेळूया
( मुलाला ऐकलेले कितपत समजते, त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करता येते का हे तपासण्यासाठी आणि सरावासाठी हा खेळ आहे )
1) ‘सापासारखे चाल’, ‘उडी मार’, ‘पळत जाऊन दार उघड’, ‘उजव्या पायावर उभे राहून लंगडी घाल’ अशा – सूचना एकेका मुलाला द्या आणि त्याप्रमाणे मुलाने कृती करून दाखवा. इतर मुलांनी ते बरोबर आहे ना हे तपासावे आणि चुकले तर तसे सांगा,
चला सक्षम बनू या
1) आता अधिक गुंतागुंतीच्या सूचना कराव्यात. उदाहरणार्थ डाव्या हातात पेन्सिल घे आणि टेबलाच्या उजव्या ड्रॉवरमध्ये ठेव.
चला सराव करू या.
आता आणखी सूचना सांगून कृती करून घ्या.
-कल्पक बनू या
- भरभर, मध्यम, सावकाश अशी आवाजाची वेगवेगळी पट्टी वापरून तशा गतीने कृती करून घ्या.
- एकेका मुलाला सूचना देण्याची व इतर मुलांकडून कृती करून घेण्याची संधी द्या. (काही मुलांना एकदा ऐकून समजेल. काही मुलांना अधिक वेळा सांगावे लागेल तर अशा मुलांना छोट्या सूचना
.देऊन कृती करून घ्या.)

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


विषय – इंग्रजी
Activity : 13
Match the following खालील जोड्या जुळवा

write each letter correctly. खालील अक्षरे पाहून योग्य प्रकारे लिहा

Match the following खालील जोड्या जुळवा
