इ 5 वी सेतू अभ्यास दिवस १३
विषय – मराठी
उद्गारचिन्ह
खालील वाक्ये पहा त्यामध्ये कोणते चिन्ह द्यायचे राहिले आहे ते सांगा
1. अबब केवढा मोठा प्राणी हा
२. किती उंच इमारत आहे ही
3. बापरे केवढा मोठा हा अजगर
वाक्यामध्ये ज्यावेळेस आश्चर्य , दुःख , कौतुक एखादी भावना व्यक्त करणारे शब्द येतात तेव्हा त्याच्यापुढे (!) उद्गारचिन्ह दिले जाते
(अ) पुढील वाक्ये वाचा व त्यात योग्य विरामचिन्ह लिहून वाक्य पुन्हा लिहा.
1. शाबास उत्तम गुण मिळवलेस
2. अरे वा चिमुकल्यांनो
३. आता काय बोलाव कपाळ
(आ) काय तो चमत्कार ! या वाक्यात कोणते विरामचिन्ह आले आहे.
(इ). पुढीलपैकी कोणत्या वाक्यात उद्गारचिन्ह आले आहे ते ओळखा व ते वाक्य पुन्हालिहा.
1. भारत माझा देश आहे.
२. किती ताजेतवाने झाल्यासारखे वाटते !
३. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे ?
2. विषय – गणित
सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी