[ays_quiz id=’2′]
NMMS Previous year Question Paper In Marathi free Download
NMMS Previous year Question Paper In Marathi free PDF Download
nmms exam question paper in marathi
विद्यार्थी मित्रांनो nmms examम्हणजेच NMMS full Form NMMS- National Means cum Merit Scholarship Scheme Exam: राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS)इ.८ वी विद्यार्थ्यांसाठी साठी nmms exam question paper in marathi खालील ठिकाणी PDF मध्ये उपलब्ध आहेत.
सदर nmms exam प्रश्नपत्रिका या 2015 ते 2021 पर्यंतच्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे . आपणास ज्या वर्षाची nmms exam question paper डाउनलोड करायचा आहे त्यावर क्लिक करा व nmms question paper pdf in marathi आपल्यासमोर येईल .
NMMS परीक्षा विषय सविस्तर माहितीसाठी
NMMS Question Paper In Marathi
| No | वर्ष | माध्यम | MAT | SAT |
| 1 | प्रश्नपत्रिका 2020-21 | मराठी | Download | Download |
| 2 | प्रश्नपत्रिका 2019-20 | मराठी | Download | Download |
| 3 | प्रश्नपत्रिका 2018-19 | मराठी | Download | Download |
| 4 | प्रश्नपत्रिका 2017-18 | मराठी | Download | Download |
| 5 | प्रश्नपत्रिका 2016-17 | मराठी | Download | Download |
| 6 | प्रश्नपत्रिका 2015-16 | मराठी | Download | Download |
इतर प्रश्न पत्रिका लवकरच या ठिकाणी उपलब्ध होतील .
26 जानेवारी प्रजासत्ताक दिन ऑनलाईन प्रश्नमंजुषा
26 जानेवारी प्रजासत्ताक दिन ऑनलाईन प्रश्नमंजुषा सर्वांना नमस्कार 26 जानेवारी या राष्ट्रीय सणाची आपण दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतो या वर्षी देखील आपण हा राष्ट्रीय सण आनंदाने व उत्साहाने साजरा करणार आहोत.
प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सर्वांसाठी भारताविषयी सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत. हि प्र्श्नमंजुषा सोडवल्या नंतर आपणास आकर्षक सर्टिफिकेट देखील मिळणार आहे .
1.ऑनलाईन प्रश्नमंजूषा – निर्मिती संदीप वाघमोरे सदर टेस्टमध्ये 30 पेक्षा अधिक गुण प्राप्त झाल्यानंतरच आपणास सर्टिफिकेट उपलब्ध होईल
2.सदर सर्टिफिकेट डाउनलोड ची लिंक आपणास दिनांक 27 जानेवारी 2022 या टेस्ट च्या लिंक च्या खालीच उपलब्ध होईल.
सोपे 26 जानेवारी भाषण मराठी 2022 | 26 January Speech in Marathi 2022
सोपे 26 जानेवारी भाषण मराठी 2022 | 26 January Speech in Marathi 2022
नमस्कार मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण 26 जानेवारी साठी सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहोत . आपल्या भारतीयांसाठी 26 जानेवारी हा दिवस खूप खूप महत्त्वाचा आहे. आपण सर्व भारतीय हा दिवस आनंदाने उत्साहाने साजरा करतो कारण याच दिवशी आपला देश प्रजासत्ताक झाला.
26 जानेवारी या दिवशी सर्व भारतभर शाळा , खाजगी संस्था , महाविद्यालय तसेच सरकारी कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात व या कार्यक्रमांमध्ये अनेक व्यक्ती विद्यार्थी आपल्या देशाबद्दल 26 जानेवारीबद्दल विविध प्रकारची माहिती भाषण करत असतात

तर मित्रांनो तुम्हाला देखील या 26 जानेवारी दिवशी भाषण करायचे असेल त्यासाठी आम्ही अतिशय सोप्या पद्धतीने खास आपल्यासाठी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण Republic Day speech www.sandeepwaghmore.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे .
26 जानेवारी भाषण मराठी | 26 January Speech in Marathi
प्रमुख अतिथी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आपले मुख्याध्यापक आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो माझे नाव………….. …………मी इयत्ता ………………मध्ये शिकत आहे .आज मी आपल्यासमोर 26 जानेवारी म्हणजेच भारतीय प्रजासत्ताक दिना विषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती.
उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी भारत देश घडविला
अशा या भारत देशाला मानाचा मुजरा.
आज स्वतंत्र भारताचा प्रजासत्ताक दिन आहे. त्यानिमित्तमित्र आपण सर्व येथे उपस्थित झालो आहोत 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान स्वीकारण्यात आले .परंतु 26 जानेवारी 1950 पासून हे संविधान अंमलात आले म्हणजे या दिवशी आपला देश लोकशाही प्रजासत्ताक बनला . म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो.
प्रजासत्ताक म्हणजे काय प्रजासत्ताक म्हणजे लोकांचे लोकांनी लोकां करिता चालवत असलेले राज्य देशावर कोणत्याही एका व्यक्ती किंवा घराण्याचे शासन नसून देशातील नागरिक तो देश चालवतअसतात
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात यांचा भारताला प्रजासत्ताक करून देण्यामध्ये आणि भारताला समृद्ध करून देण्यामागे खूप महत्वाचा वाटा आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांच्या अध्यक्षतेखाली खाली 2 वर्ष 11 महीने आणि 7 दिवसाच्या काळामध्ये संविधानाची निर्मिती करण्यात आली.
या संविधाना मुळेच नागरिकांना विविध हक्क प्रदान झाले . संविधानामुळे भारतदेश सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य बनला .आज आपल्या देशामध्ये न्याय, समानता, स्वातंत्र, बंधुत्व ही तत्वे हक्क हे सर्व संविधानाने आपल्याला प्राप्त झालेले आहेत .
ब्रिटिशांच्या जुलमी जोखडातून भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी प्राणांचे बलिदान दिले. आज त्यांचेही स्मरण आपण करावयास हवे. आजही आपले भारतीय जवान आपल्या भारत देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देत आहेत. म्हणून मला म्हणावेसे वाटते
स्वातंत्र्य वीरांना
करूया शत शत प्रणाम,
ज्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान…..
आज संपूर्ण भारतभर प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपण सर्वांनी आपल्या संविधानाचा आपल्या देशभक्तांचा आणि आपल्या देशातील प्रत्येक जवानांचा नेहमी आदर केला पाहिजे .
ज्या भूमीवर वाहते गोदावरी,
कृष्णा, यमुना गंगा,
हिमालयाच्या शिखरावर सदैव फडकतो
अभिमानाने तिरंगा.
आज या पावन दिवशी आपण मला आपल्या समोर माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो परत एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवतो जय हिंद जय भारत
तर मित्रांनो ! ” 26 जानेवारी भाषण मराठी 2022 । 26 January Speech in Marathi “ हे भाषण आपणास निश्चितच आवडले असेल तर तुमच्या सर्व मित्रांना व शेअर करा.
आपणास हे देखील आवडेल
इंदिरा गांधीची संपूर्ण माहीती
असे का होते ? । मजेशीर विज्ञान कथा
शिष्यवृत्ती परीक्षा 2022 ऑनलाइन आवेदन पत्र भरण्याविषयी दिलेल्या मुदतवाढीमध्ये पुन्हा बदल
शिष्यवृत्ती परीक्षा 2022 ऑनलाइन आवेदन पत्र भरण्याविषयी दिलेल्या मुदतवाढीमध्ये बदल
इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेकरिता ऑनलाइन आवेदन भरण्यासाठी यापूर्वी 31जानेवारी 2022 अशी मुदतवाढ देण्यात आली होती परंतु त्यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे
सविस्तर माहिती व नवीन प्रसिद्धी पत्रक
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) २०२२ च्या परीक्षेची अधिसूचना परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
सदर परीक्षेकरीता शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दिनांक १५ जानेवारी, २०२२ ते ३१ जानेवारी, २०२२ या कालावधीत मुदतवाढ देण्यात आलेली होती. तथापि काही प्रशासकीय कारणास्तव सदर मुदतवाढीत अंशतः बदल करण्यात येत असून त्यानुसार दि. ३१ जानेवारी ऐवजी दि. २५ जानेवारी, २०२२ रोजीपर्यंतच सुधारित मुदत देण्यात येत आहे.
| फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक |
| २५ जानेवारी, २०२२ |
सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील. त्यांनी दिनांक २५ जानेवारी, २०२२ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया करावी.
तसेच दि. २५ जानेवारी, २०२२ रोजीपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या शाळांना दि. २७ जानेवारी, २०२२ रोजीपर्यंत शुल्काचा भरणा करता येईल. सदर बदलाची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
या संदर्भातील प्रसिद्धीपत्रक
आपणास हे देखील आवडेल
वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीचा प्रशिक्षण सूचना व कार्यक्रम*
सविस्तर माहितीसाठी
NISHTHA प्रशिक्षण कोर्स लिंक वेळापत्रक व सूचना
दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी
MPSC व नोकरी विषयक नियमित अपडेट व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी
9 नकाशाप्रमाण -इ . 8 वी विज्ञान ऑनलाईन टेस्ट- 8 th Science Online Test Sandeep sir
9 नकाशाप्रमाण इ . 8 वी विज्ञान ऑनलाईन टेस्ट Subject- Science 8 th class Online Test Sandeep sir 8 वी विज्ञान ऑनलाईन टेस्ट खाली दिलेली आहे विद्यार्थ्यांनी प्रश्नवाचून काळजीपूर्वक टेस्ट सोडवावी .online test 8th class सोडवल्या नंतर Submit बटण प्रेस करा व View Score वर क्लिक केल्यास आपल्याला किती मार्क मिळाले व तसेच आपले किती प्रश्न … Read more
८.उद्योग -इ . 8 वी विज्ञान ऑनलाईन टेस्ट- 8 th Science Online Test Sandeep sir
८.उद्योग इ . 8 वी विज्ञान ऑनलाईन टेस्ट Subject- Science 8 th class Online Test Sandeep sir 8 वी विज्ञान ऑनलाईन टेस्ट खाली दिलेली आहे विद्यार्थ्यांनी प्रश्नवाचून काळजीपूर्वक टेस्ट सोडवावी .online test 8th class सोडवल्या नंतर Submit बटण प्रेस करा व View Score वर क्लिक केल्यास आपल्याला किती मार्क मिळाले व तसेच आपले किती प्रश्न बरोबर … Read more
७.लोकसंख्या -इ . 8 वी विज्ञान ऑनलाईन टेस्ट- 8 th Science Online Test Sandeep sir
७.लोकसंख्या इ . 8 वी विज्ञान ऑनलाईन टेस्ट Subject- Science 8 th class Online Test Sandeep sir 8 वी विज्ञान ऑनलाईन टेस्ट खाली दिलेली आहे विद्यार्थ्यांनी प्रश्नवाचून काळजीपूर्वक टेस्ट सोडवावी .online test 8th class सोडवल्या नंतर Submit बटण प्रेस करा व View Score वर क्लिक केल्यास आपल्याला किती मार्क मिळाले व तसेच आपले किती प्रश्न बरोबर … Read more
६.भूमी उपयोजन -इ . 8 वी विज्ञान ऑनलाईन टेस्ट- 8 th Science Online Test Sandeep sir
६.भूमी उपयोजन इ . 8 वी विज्ञान ऑनलाईन टेस्ट Subject- Science 8 th class Online Test Sandeep sir 8 वी विज्ञान ऑनलाईन टेस्ट खाली दिलेली आहे विद्यार्थ्यांनी प्रश्नवाचून काळजीपूर्वक टेस्ट सोडवावी .online test 8th class सोडवल्या नंतर Submit बटण प्रेस करा व View Score वर क्लिक केल्यास आपल्याला किती मार्क मिळाले व तसेच आपले किती प्रश्न … Read more
५.सागरी प्रवाह इ . 8 वी भूगोल ऑनलाईन टेस्ट- 8 th Science Online Test Sandeep sir
५.सागरी प्रवाह इ . 8 वी भूगोल ऑनलाईन टेस्ट Subject- Geography 8 th class Online Test Sandeep sir 8 वी भूगोल ऑनलाईन टेस्ट खाली दिलेली आहे विद्यार्थ्यांनी प्रश्नवाचून काळजीपूर्वक टेस्ट सोडवावी .online test 8th class सोडवल्या नंतर Submit बटण प्रेस करा व View Score वर क्लिक केल्यास आपल्याला किती मार्क मिळाले व तसेच आपले किती प्रश्न … Read more