इ 2 री आजचा सेतू अभ्यास दिवस 20
इ 2 री आजचा सेतू अभ्यास दिवस 20 विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास कौशल्य भाषण विकास गप्पा-गोष्टी विद्यार्थ्यांनी खालील चित्र पाहून चांगल्या सवयी याविषयी आपल्या पालकांना माहिती सांगावी विद्यार्थ्यांनी खालील विषयावर आपल्या पालकांना माहीत माझे घर माझी शाळा माझे मित्र / मैत्रीण