♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 19

इ 3 री  आजचा सेतू अभ्यास दिवस 19 

विषय  – मराठी आजचा सेतू अभ्यास

श्रुतलेखन 

पालकांनी विद्यार्थ्यांना खालील शब्द मोठ्याने वाचून दाखवावे विद्यार्थ्यांनी न पाहता फक्त  ऐकून  ते लिहावे

मुलांनी शब्द बरोबर लिहिलेल्या आहेत का ते पहावे

 शब्द चुकले असतील तर पुन्हा  लिहिण्यास  सांगावे

विषय  – गणित आजचा सेतू अभ्यास

संख्यांचा लहान मोठेपणा

विषय  – इंग्रजी आजचा सेतू अभ्यास

खालील व्हिडिओ पहा व त्यानुसार प्रश्न विचारा

look at the card and tell what is Mickey Mouse doing?

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास

११ आपली हवेची गरज

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

१. फुगा फुगवन्यासाठी आपण त्यात काय भरतो?

उत्तर : …………………………………………

२. हवा सर्वत्र असते का?

उत्तर : …………………………………………

३. हवा नसती तर काय झाले असते?

उत्तर : …………………………………………

4 हवा सर्वत्र असते का?

उत्तर : ………………………………………….

5 श्वास घेणे कशाला म्हणतात?

उत्तर : ………………………………………….

6. नाकाने हवा बाहेर सोडतो त्यला काय म्हणतात?

उत्तर : ………………………………………….

7. शांत झोपलेल्या माणसाची छाती वर खाली होताना का दिसते?

उत्तर : ………………………………………….

8. माणसाप्रमाणे इतर साजीवांनाही हवेची गरज असती का ?

उत्तर : ………………………………………….

9. गर्दीच्या ठिकाणी श्वास घुसमटायला लागला आहे तर काय कराल?

उत्तर : ………………………………………….