इ 4 थीआजचा सेतू अभ्यास दिवस 19
विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास
लिंग व वचन
जसे वही स्त्रीलिंग, झाड नपुसंकलिंग, फळा- पुल्लिंग, वही एकवचन, वह्या – अनेकवचन
खालील शब्द त्याचे लिंग ओळखा जसे वही, पुस्तक, फळा
हिमालय,
झाड,
मंदिर,
फुल,
पर्वत
घड्याळ
एकवचन
एखाद्या शब्दामधून जेव्हा फक्त एकाच व्यक्ती किंवा वस्तूचा बोध होतो, तेव्हा त्यास एकवचन असे म्हणतात.
अनेकवचन (बहुवचन)
एखाद्या शब्दामधून जेव्हा एकापेक्षा अधिक व्यक्तींचा किंवा वस्तूंचा बोध होतो, तेव्हा त्यास अनेकवचन असे म्हणतात.
अनेकवचनासंदर्भात कधीकधी बहुवचन हि संज्ञादेखील वापरली जाते.
विषय – गणित आजचा सेतू अभ्यास
खालील माहिती समजावून घे
दशकांचा गुणाकार.
२×१० म्हणजे २ ची १० पट म्हणजेच २ दाहे वीस.
६×१० म्हणजे ६ ची १० पट म्हणजेच ६ दाहे ६०.
१२×१० म्हणजे १२ ची १० पट म्हणजेच १२ दाहे १२०.
३०×१० म्हणजे ३० ची १० पट म्हणजेच ३० दाहे ३००.
‘एखाद्या संख्येला १० ने गुणले म्हणजे त्या संख्येच्या पुढे एक शून्य लिहितात.’
विषय – इंग्रजी आजचा सेतू अभ्यास
व्हिडिओ मध्ये पाहून खालील कविता मोठ्याने म्हणा व त्याप्रमाणे कृती करा
व्हिडिओ मध्ये पाहून खालील कविता मोठ्याने म्हणा
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास
२३. नैसर्गिक आपत्ती
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१. मुख्य ऋतूची नावे सांग?
उत्तर : ………………………………………….
२. तुझा आवडता ऋतू कोणता?
उत्तर : ………………………………………….
३. कोणत्या ऋतूत थंडी वाजते?
उत्तर : ………………………………………….
४. कोणत्या ऋतूत गरमी होते?
उत्तर : ………………………………………….
खालील चित्राचे निरीक्षण कर.
५ पाऊसच नाही पडला तर काय होईल?
उत्तर : ………………………………………….
६ पूर येणे म्हणजे काय होणे ?
उत्तर : ………………………………………….
७ अवकाळी पाऊस काशाला म्हणतात?
उत्तर : ………………………………………….
८ पुराच्या पाण्यात पोहावे का?
उत्तर : ………………………………………….
९. पाऊस थांबला नाही तर काय होईल?
उत्तर : ………………………………………….
१०. नैसर्गिक आपत्ती कशाला म्हणतात?
उत्तर : ………………………………………….
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा