इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 19
विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास

वरील चित्र पाहून त्यातील नामे सर्वनामे विशेषणे यांचा वापर करून एक उतारा तयार करा .
खालील उताऱ्यात वारंवार आलेले सर्वनाम व विशेषण बदलून हा उतारा पुन्हा लिहा .
माझे बाबा खूप मेहनत करतात. त्यांना आपल्या कामात अडथळा आणला तर राग येतो. त्यांना कोणतेही काम करायला अजिबात लाज वाटत नाही. त्यांना सगळे मामा म्हणतात. त्यांना आज सकाळी ताप आला.
विषय – गणित आजचा सेतू अभ्यास

दशांश अपूर्णांकाचा गुणाकार यावर आधारित उदाहरणे समजावून घ्या


सोडवा

३ गोपूकडे 8.50 मीटर कापड आहे. त्याने त्या कापडापासून समान आकाराचे 55 मास्क बनवले. प्रत्येक मास्कला (0 मीटर 20 सेमी कापड लागले, तर त्याच्याकडे किती मीटर कापड शिल्लक राहिले ?
विषय – इंग्रजी आजचा सेतू अभ्यास
Read lesson 2.2 The lion, the man and the statue.(Std 6th Textbook, Page No. 30)
Understand the central idea of the story. गोष्टीचा आशय समजावून घ्या
Learning Activity:खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
1. Read the text aloud.
2. Could men and animals talk to each other in ancient times?
Ans:- ……………………………….
3. What was the lion proud of?
Ans:- ……………………………….
4. What was the man proud of?
Ans:- ……………………………….
5. How can one say that men are more intelligent than the lion?
Ans:- ……………………………….
6. Where did the man take the lion at last?
Ans:- ……………………………….
7. Who was the great hero?
Ans:- ……………………………….
8. What did the man claim after showing the lion the statue?
Ans:- ……………………………….
9. What is the moral of the story?
Ans:- ……………………………….

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१) वैदिक काळातील भाषा कोणती ?
उत्तर : ………………………………………….
२) सर्वाधिक प्राचीन साहित्य कोणते ?
उत्तर : ………………………………………….
३) आपल्या आहारामध्ये कोण कोणते पदार्थ असतात ?
उत्तर : ………………………………………….
१) सध्याची मनोरंजनाची साधने
उत्तर : ………………………………………….
2) पाठात आलेले नवीन शब्द व त्याचे अर्थ लिहा.
उत्तर : ………………………………………….
१) एका शब्दांत उत्तरे लिहा
वैदिक वादसाहीत्याची भाषा………………………..
बिंदु म्हणजे………………………..
गोधूम म्हणजे ………………………..
घराचा प्रमुख म्हणजे -………………………..
श्रेणीच्या प्रमुखाला म्हणत.………………………..
२) सध्याच्या काळात स्त्रिया घालत असलेल्या दागिन्यांची नावे लिहा.
उत्तर : ………………………………………….
२) वरील कृती केल्यावर तुला वैदिक संस्कृती या पाठात काय समजले ते लिही.
उत्तर : ………………………………………….
विषय – हिंदी आजचा सेतू अभ्यास
विषय – हिंदी आजचा सेतू अभ्यास
छात्र निम्नलिखित दिया हुआ परिच्छेद पढे और उसके नीचे दिए गए प्रश्नों के उत्तर लिखिए
हर साल १० जनवरी को विश्व हिंदी दिवस मनाया जाता है। तथा हिंदी दिवस १४ सितंबर को मनाया जाता है। हिंदी के महान साहित्यकार व्यौहार राजेंद्र सिंह जी ने हिंदी दिवस बनाने के लिए कड़ी मेहनत की तथा संविधान ने १४ सितंबर १९४९ सर्व सम्मति से हिंदी को राष्ट्रभाषा का सम्मान मिला। राष्ट्रभाषा मनाने के लिए काकासाहेब कालेलकर, मैथिलीशरण गुप्त, गोविंददास हजारीप्रसाद द्विवेदी आदि की अहम भूमिका थी।
कृति १- हिंदी दिवस मनाने के लिए इन्होंने कड़ी मेहनत की –
कृति २- इस दिन हिंदी को राष्ट्रभाषा का सम्मान मिला

हिंदी को राष्ट्रभाषा बनाने वाले साहित्य विभूतियों के दो नाम लिखो ।
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा