♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 6वी सेतू अभ्यास दिवस 19

इ  6वी  सेतू अभ्यास दिवस 19

विषय  – मराठी आजचा सेतू अभ्यास

जाहिरात लेखन

 खालील जाहिरात पाहा त्याखाली असलेल्या प्रश्नाचे उत्तर आपल्या वहीत लिहा

1. वरील जाहिरात   कशाची  आहे ?

उत्तर : ………………………………………….

2 जाहिरात कोणी  दिली  आहे ? 

उत्तर : ………………………………………….

3 वस्तूची विक्री किती तारखेपासून होणार आहे 

उत्तर : ………………………………………….

4 जाहिरातीमधील ठिकाण कोणते आहे ?

उत्तर : ………………………………………….

खालील जाहिरात पाहा त्याखाली असलेल्या प्रश्नाचे उत्तर आपल्या वहीत लिहा

1. वरील जाहिरात   कशाची  आहे ?

उत्तर : ………………………………………….

2 जाहिरात कोणी  दिली  आहे ? 

उत्तर : ………………………………………….

3 पुस्तक खरेदीवर किती टक्के सूट दिली आहे ? 

उत्तर : ………………………………………….

4 जाहिरातीमधील ठिकाण कोणते आहे ?

उत्तर : ………………………………………….

5. किती रुपयांच्या खरेदीवर पुस्तक मोफत आहे ? 
उत्तर : ………………………………………….

विषय  – गणित आजचा सेतू अभ्यास

खालील भागाकाराची उदाहरणे समजावून घ्या

खालील भागाकाराची उदाहरणे सोडवा

विषय  – इंग्रजी आजचा सेतू अभ्यास

Template No: 19

Make a sentence

ex. I like my school.

  • Complete the following sentences. 

We …………………………. mangoes. 

You ………………………….. Mangoes.

 I ………………………….. mangoes. 

He …………………………. .mangoes. 

She ………………………….. mangoes. 

It ………………………….. mangoes. 

They ………………………….. mangoes.

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

१) तुम्हास माहीत असलेल्या भुरुपांची नावे सांगा.

उत्तर : ………………………………………….

२) तुमच्या शाळेची सहल एका किल्ल्यावर जाणार आहे. तुम्ही बसने एका ठिकाणी उतरलात. किल्ला एका डोंगरावर आहे. तेथे जाण्यासाठी आणखीन एक डोंगर आणि एक दरी ओलांडून जावे लागणार आहे. दोन्ही डोंगर आणि दरी सोबतच्या चौकटीत दाखवा.

विषय  – हिंदी आजचा सेतू अभ्यास