इ 4थी आजचा सेतू अभ्यास दिवस 20
इ 4थी आजचा सेतू अभ्यास दिवस 20 विषय – गणित आजचा सेतू अभ्यास आपण आता उभ्या मांडणीतील गुणाकार समजून घेऊ. २४ × २ हा गुणाकार सोडवू. प्रथम एकक स्थानातील ४ ला २ ने गुणू. बे चोक आठ. म्हणून रेघेखाली एककात ८ लिहू. आता २ ने दशकातील २ ला गुणू. बे दुणे ४. हे चार दशकात … Read more