इ 4थी आजचा सेतू अभ्यास दिवस 20
विषय – गणित आजचा सेतू अभ्यास

आपण आता उभ्या मांडणीतील गुणाकार समजून घेऊ.

२४ × २ हा गुणाकार सोडवू.
प्रथम एकक स्थानातील ४ ला २ ने गुणू. बे चोक आठ.
म्हणून रेघेखाली एककात ८ लिहू.
आता २ ने दशकातील २ ला गुणू. बे दुणे ४. हे चार दशकात
रेघेखाली लिहू. गुणाकार मिळाला ४८.
अशाच प्रकारे आणखी गुणाकाराचे उदाहरण सोडव.

