इ 4थी आजचा सेतू अभ्यास दिवस 20

इ 4थी आजचा सेतू अभ्यास दिवस 20 

विषय  – मराठी आजचा सेतू अभ्यास


स्वतःच्या मित्राची कुटुंबाची ओळख 

पालकांनी विद्यार्थ्यांना खालील प्रश्न विचारून त्यांच्याकडून माहिती काढून घ्यावी 

1. कुटुंब म्हणजे काय?

2. कुटुंबाची मानवाला कोणती गरज आहे? 

3. मित्राची जगताना आवश्यकता आहे काय ? कशी ? 

4. तुम्ही कुटुंबाचा आधार कसा बनाल?

1 thought on “इ 4थी आजचा सेतू अभ्यास दिवस 20”

Leave a comment