इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 20

इ 3 री  आजचा सेतू अभ्यास दिवस 20 

विषय  – मराठी आजचा सेतू अभ्यास

व्यावसायिकाला प्रश्न विचारणे

व्यावसायिकाला प्रश्न विचारणे 

  • उदा. भाजीवाला, या व्यावसायिकाला  प्रश्न विचारायचे आहेत  खालील उदाहरण समजावून घ्या 
  • उदा.
  • तुम्ही भाजी कधीपासून विकत आहात?
  • तुम्ही दिवसभर कधी भाजी कधी विकता? सकाळी की संध्याकाळी?
  • तुम्ही भाजी कुठून आणता?
  • भाजी विकून दिवसाला किती पैसे मिळतात?
  • तुम्ही भाजी विकण्यासाठी कोणकोणत्या गावाला जाता?

• सराव करू या :

वर दाखवल्या प्रमाणे तुम्हीसुद्धा खालील व्यवसायिकांना कोणते प्रश्न विचाराल ते वहीत लिहा

उदा-कुंभारकाम करणारा, सुतार, गवंडी, बस कंडक्टर इ.

Leave a comment