इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 20
विषय – गणित आजचा सेतू अभ्यास
maths-setu-

दिलेल्या संख्येच्या मागे एक उडी मारली की लगतची मागची व पुढे उडी मारली की लगतची पुढची संख्या मिळते.
• लगतची मागची व लगतची पुढची संख्या ओळख.


सोडवा
१. सावीचा रांगेत ३२ वा क्रमांक आहे तिच्या पुढे लगत ओवी उभी आहे तर ओवीचा रांगेतील क्रमांक किती ?
२. रस्त्याच्या कडेने लावलेल्या ४८ व्या झाडाच्या लगतच्या मागच्या झाडाचा क्रमांक किती ?