इ 2 री आजचा सेतू अभ्यास दिवस 20
विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास
कौशल्य भाषण विकास
गप्पा-गोष्टी
विद्यार्थ्यांनी खालील चित्र पाहून

चांगल्या सवयी याविषयी आपल्या पालकांना माहिती सांगावी
विद्यार्थ्यांनी खालील विषयावर आपल्या पालकांना माहीत
- माझे घर
- माझी शाळा
- माझे मित्र / मैत्रीण