International Women Day : Renault ची महिलांना बंपर भेट, डिस्काउंटसह फ्री गिफ्ट्स – celebrate international women day with renault india and get some coolest offers
[ad_1] नवी दिल्लीः रेनो इंडिया (Renault India) आपल्या सर्व डीललशीप्सवर जागतिक महिला दिन साजरा करीत आहे. २ मार्च ते ८ मार्च पर्यंत महिला ग्राहकांना अनेक ऑफर्स दिल्या जात आहे. कंपनीकडून महिला ग्राहकांना फ्री कार पिक अँड ड्रॉपसह स्पेशल ट्रेनिंग यासारखे ऑफर्स दिल्या जात आहे. Renault India ने गेल्या वर्षी आपली सर्वात स्वस्त एमपीव्ही Renault Triber … Read more