कोरोना व्हायरसचा धोका; मोबाईल कंपन्यांचा मोठा निर्णय

[ad_1] नवी दिल्ली : कोरोना व्हायरस (Corona Virus) चीनमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत असून आता तो भारतातही पोहचला असल्याची माहिती आहे. त्यामुळे भारतातील स्मार्टफोन कंपनी ‘शाओमी’ आणि ‘रियलमी’ने या व्हायरसबाबत मोठा निर्णय घेतला आहे.  ‘Xiaomi’ कंपनीने मार्च २०२० मध्ये कोणत्याही ऑन ग्राऊंड प्रोडक्ट लॉन्च करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. लोकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीकडून … Read more

CoronaVirus : …म्हणून ‘या’ देशाने २ हजार लोकांना वाटले आयफोन

[ad_1] नवी दिल्ली : जपान सरकारने डायमंड क्रूज शिपमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांना २ हजार आयफोन दिले आहेत. पण हे आयफोन लोकांच्या मदतीसाठी देण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी हे आयफोन देण्यात आले आहेत. या सर्व आयफोनमध्ये सोशल मीडिया ऍप लाईन इन्स्टॉल करण्यात आलं आहे. या ऍपद्वारे लोक डॉक्टरांकडून मेसेजद्वारे, कोरोनापासून वाचण्यासाठी सल्ला घेऊन … Read more

भारतातील इलेक्ट्रॉनिक बाजाराला कोरोना व्हायरसचा फटका बसण्याची शक्यता

[ad_1] नवी दिल्ली : भारतातील इलेक्ट्रिक बाजारावर कोरोना व्हायरसचा फटका बसण्याची शक्यता आहे. टीव्ही, रेफ्रिजरेटर, स्मार्टफोन आणि एसीसह अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट महाग होण्याची शक्यता आहे. भारताने २३ जानेवारीपासून चीनमधून कच्चा माल मागवणं बंद केलं आहे. त्यामुळे बाजारात इलेक्ट्रॉनिक कच्च्या मालाची कमतरता भासू लागली आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मार्टफोन कंपन्या डिस्काऊंट आणि ऑफर्स संपवत आहेत. त्यामुळे … Read more

Coronavirusच्या नावाने यूजर्सच्या खासगी डेटावर हॅकर्सची नजर

[ad_1] नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसची दहशत माजली आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ६००हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. चीनमधून सुरु झालेला हा व्हायरस आता अनेक देशांपर्यंत पोहचला आहे. यापासून बचाव होण्यासाठी अनेक लोक विविध प्रकारचे उपाय इंटरनेटवर सर्च करत आहेत. पण कोरोना व्हायरससोबतच आता हॅकर्सचाही मोठा धोका निर्माण झाला आहे. ‘सायबर सिक्युरिटी फर्म … Read more