aarogya setu app: आरोग्य सेतू अॅप सुरक्षित, हॅकर्सच्या दाव्यावर स्पष्टीकरण – aarogya setu responds to hackers claim of privacy issue says its safe

[ad_1] नवी दिल्लीः फ्रान्समधील हॅकर Robert Baptiste ने एक ट्विट करून भारत सरकारच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अॅप मधील सुरक्षेला अडचण निर्माण येत असल्याचा दावा केला होता. परंतु, नेमकी कोणती अडचण येते हे स्पष्ट केले नव्हते. परंतु, यावर केंद्र सरकारने एक स्पष्टीकरण दिले आहे. यावर प्रतिक्रिया देताना आरोग्य सेतूने एक स्टेटमेंट जारी केले आहे. की अॅपवर लोकेशन … Read more

Coronavirusच्या नावाने यूजर्सच्या खासगी डेटावर हॅकर्सची नजर

[ad_1] नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसची दहशत माजली आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ६००हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. चीनमधून सुरु झालेला हा व्हायरस आता अनेक देशांपर्यंत पोहचला आहे. यापासून बचाव होण्यासाठी अनेक लोक विविध प्रकारचे उपाय इंटरनेटवर सर्च करत आहेत. पण कोरोना व्हायरससोबतच आता हॅकर्सचाही मोठा धोका निर्माण झाला आहे. ‘सायबर सिक्युरिटी फर्म … Read more