इयत्ता ४ थी विषय- परिसर अभ्यास 1 10 वस्त्र page no ६३-६५
इयत्ता ४ थी विषय- परिसर अभ्यास 1 10 वस्त्र page no ६३-६५ खालील प्रश्न हे पान क्रमांक ६३-६५ वरील आहेत खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा. सोप्या पद्धतीने पेपर बॅग बनवा सोप्या पद्धतीने आईस्क्रीम चे चित्र काढा व रंगवा