इयत्ता १ ली विषय -गणित १० ची ओळख व लेखन Page no 38
इयत्ता १ ली विषय -गणित १० ची ओळख व लेखन Page no 38 (सेमी च्या विद्यार्थ्यांना मराठी प्रश्नांच्या खाली अभ्यास दिलेला आहे .). खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. खालील वस्तू मोजा व आपल्या पालकांना सांगा अशा पद्धतीने पुस्तकातील पान क्रमांक 38 वरील दहा या संख्येचे लेखन करा व आपल्या वहीत लिहा … Read more