इयत्ता ६ वी विषय – इंग्रजी 3.1 Time page no 54
खालील प्रश्न हे पान क्रमांक वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 How many seconds are in a minute ?(एका मिनीटात किती सेकंद असतात?)
Answer:- ………………………………
2 How many minutes are in an hour ? (एका तासात किती मिनिटे असतात ?)
Answer:- ………………………………
3. How many hours a day ? (दिवसात किती तास असतात)
Answer:- ………………………………
4 How many days a week ? (आठवड्यात किती दिवस असतात)
Answer:- ………………………………
5 How many weeks are there in a month ? (एका महिन्यात किती आठवडे असतात ?)
Answer:- ………………………………
6 Who doesn’t know which rhyme?( कोणते यमक कोणाला माहिती नाही ?)
Answer:- ………………………………