इयत्ता 3 री विषय – इंग्रजी g-j-k-q page no 37
खालील प्रश्न हे पान क्रमांक 37 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Look at the pictures carefully. Then close your book and name the pictures you saw
खालील चित्रे काळजीपूर्वक पहा व पुस्तक बंद करून त्यांची नावे मोठ्याने म्हणा वहीत लिहा
Now look at the words on the blackboard. Listen carefully and find the words beginning with that sound
एक सारख्या ध्वनी ने सुरु होणारे शब्द उदाहरणार्थ – girl -goat आपल्या वहीत लिहा