इयत्ता २ री विषय – इंग्रजी 2.9 Let’s Speak page no 29
खालील प्रश्न हे पान क्रमांक 29 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खालील संभाषण वाचा व Kho -Kho या शब्दाच्या ऐवजी इतर खेळांची नावे त्यामध्ये वापरून वाक्य पुन्हा बोला वहीत लिहा
या खेळांची नावे kho kho शब्दांच्या ऐवजी वापरा