इ 8 वी सेतू अभ्यास दिवस ३
विषय – मराठी १. या लॉकडाऊनमध्ये मित्रांच्या सोबत ‘मैदानी खेळ’ खेळण्यावर मर्यादा आल्या असणार. अशा परिस्थितीत तुम्ही कोणते खेळ खेळलात? उत्तर : ………………………………………….. २, कोणते नवीन खेळ निर्माण करण्याचे प्रयत्न केलेत? उत्तर : ………………………………………….. ३. आलेला कंटाळा घालवण्यासाठी केलेली एक कृती उदाहरणासह सांगा. उत्तर : ………………………………………….. समजा कोरोना विषाणू तुमच्या स्वप्नात आला आहे. त्याच्याशी केलेला … Read more