विषय – मराठी
१. या लॉकडाऊनमध्ये मित्रांच्या सोबत ‘मैदानी खेळ’ खेळण्यावर मर्यादा आल्या असणार. अशा परिस्थितीत तुम्ही कोणते खेळ खेळलात?
उत्तर : …………………………………………..
२, कोणते नवीन खेळ निर्माण करण्याचे प्रयत्न केलेत?
उत्तर : …………………………………………..
३. आलेला कंटाळा घालवण्यासाठी केलेली एक कृती उदाहरणासह सांगा.
उत्तर : …………………………………………..
समजा कोरोना विषाणू तुमच्या स्वप्नात आला आहे. त्याच्याशी केलेला संवाद येथे लिहा.
उत्तर : …………………………………………..
विषय – गणित

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


विषय – इंग्रजी
Read the provided program loudly
वरील उतार याच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
1 .What is the program ?
Ans : …………………..
2. Who are the Host?
Ans : …………………..
3. When is the program?
Ans : …………………..
4. What is the time of this program?
Ans : …………………..
5. Where is the program?
Ans : …………………..
विषय – विज्ञान कृतीपत्रिका 3
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
1. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
i) सहसंबंध पूर्ण करा. निळे आकाश : प्रकाशाचे विकिरण : वाहणारे वारे
उत्तर :- ……………………………………………………
ii) पृथ्वीच्या भोवती वातावरण जर नसले तर दिवसा आकाश कसे दिसेल?
उत्तर :- ……………………………………………………
2. गोवा किंवा माऊंट एव्हरेस्टचे शिखर या दोन्ही पैकी कोणत्या ठिकाणी वातावरणीय दाब कमी असेल व का?
उत्तर :- ……………………………………………………



खालील उतारा वाचा व त्याच्या खाली असलेले प्रश्नांची उत्तरे लिहा

अ) महाराष्ट्रात कोणत्या स्थानिक घराण्याची सत्ता होती ?
उत्तर :- ……………………………………………………
ब) सिंध प्रांतावर कोणी स्वारी केली ?
उत्तर :- ……………………………………………………
1) भारतावर तुर्कांची आक्रमक कोणत्या शतकात झाले ?
उत्तर :- ……………………………………………………
ड) योग्य निष्कर्ष लिहा.
उत्तर :- ……………………………………………………
विषय – हिंदी
निम्नलिखित चित्र देखकर उसका वर्णन अपने कापी मे लिखिए|

अस्पताल की आवश्यकता इस विषय पर पाँच अपने पंक्तियाँ में लिखो।
अपने आसपास रहनेवाले लोगों के व्यवसायों के नाम निम्नलिखित तालिका में लिखो।