इ २ री वी सेतू अभ्यास दिवस ४
विषय – मराठी
भेळ बनविण्याचा \ व्हिडिओ पहा
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
भेळ बनवण्यासाठी कोण कोणते साहित्य लागते त्याची यादी तयार करा
आई घरात कोणकोणते पदार्थ बनविते त्याचे निरीक्षण करा व उदाहरण सांगा.
विषय – इंग्रजी

वरील चित्रामध्ये जी नावे दिसत आहेत ते नावे मोठ्याने वाचा व आपल्या वहीत लिहा
विषय – गणित

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

खाली दिलेले अंक आपल्या वहीत लिहा व त्याचा सराव करा


1 ते 5 अंक आपल्या वहीत लिहा