विषय – मराठी
वर्तमानपत्रातील घटना किंवा प्रसंग वाचून त्यातील घटना योग्य क्रमाने सांगणे.
खालील वर्तमानपत्रातील घटना मोठ्याने वाचा व त्यातील प्रसंग क्रमाने लिहा

विषय – गणित

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


विषय – इंग्रजी
Read the chart and frame as many sentences as you can.
खालील तक्ता मोठ्याने वाचा व त्या तक्त्याच्या मदतीने प्रमाणे जास्तीत जास्त वाक्य तयार करा
उदाहरणार्थ -I am smiling. I am reading.

विषय – विज्ञान कृतीपत्रिका 3
खालील प्रश्नांची उत्तरे वहीत लिहा
1) आमच्यात वेगळा कोण ? त्याला गोल करा.
अ) वड, आंबा, गुलाब, चिंच
ब) गाजर, मुळा, बीट, नारळ
2) तुमच्या परिसरातील संयुक्त पान असणाऱ्या विविध वनस्पतींची नावे लिहा.
……………………………………………..
3) काकडीच्या वेलीला स्प्रिंगसारखे धागे असतात. त्यांचा काय उपयोग होत असेल ?
……………………………………………..
4) तुम्हाला माहिती असणारे वनस्पतींचे विविध उपयोग लिहा.
……………………………………………..
5.वनस्पतीची आकृती काढून त्यामध्ये पान, फूल, फळ, खोड आणि मूळ हे भाग दाखवा.
विषय – इतिहास – भूगोल

१) पुढील संस्थाचे शहरी व ग्रामीण असे वर्गीकरण करा.
अ) महानगरपालिका
आ) पंचायत समिती
इ) जिल्हा परिषद
ई) नगर पंचायत
उ) नगर परिषद
२) थोडक्यात माहिती लिहा :
१) सरपंच : ……………………………………………
२) ग्रामसेवक : ……………………………………………