इ ६ वी सेतू अभ्यास दिवस ३

इ ६  वी  सेतू अभ्यास दिवस  ३ 

विषय  – मराठी

चित्राचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे द्या 

1 चित्रा च्या खाली दिलेल्या वाक्यांचे मोठ्याने वाचन 

2  चित्रांमधील  मुलाचे नाव काय आहे ? 

3 मुलींची नावे काय आहेत ?

4  मुली काय करायला गेल्या होत्या

बंडूची इजार हा व्हिडिओ पहा व त्याखाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे वहीत लिहा 


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

1 गोष्टीतील पात्रांची नावे सांगा. .

2 गोष्टीत कोणता प्रसंग घडला ?

3 तुम्हाला कोणते पात्र आवडले? का?

4 घडलेला प्रसंग क्रमाने सांगा.

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

विषय  – इंग्रजी

 खालील  गोष्टी तील घटना क्रमाने लावा  आपल्या वहीत लिहा 

Arrange the proper sequence of incidents happening in the story. 

The cunning wolf -The clever wolf told the goat that he was drinking the sweet water there.

 -The silly goat was left in the well 

-The goat was silly

 -The clever wolf jumped on the goat back and got out of the well. 

-Goat wanted to know what the wolf was doing in the well

 -A goat saw the wolf in the well 

-Goat jumped into the well.

 -He asked the goat to come down to drink some water. 

विषय  – विज्ञान कृतिपत्रिका 3 


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा



खालील माहिती मोठ्याने वाचा व समजून घ्या त्याखाली असणारे प्रश्न  व त्याची उत्तरे  लिहा 

काल गणना करताना सर्वप्रथम आपण दिवस महिना वर्ष यांच्या माध्यमातून करत असतो. दिवस, रात्र, आठवडा, पंधरवडा अशा शब्दांचा आपण नेहमी उल्लेख करत असतो. यांची निर्मिती कशी झाली असेल बरं पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीवरून आपण कालगणना करत असतो. पृथ्वी स्वत:भोवती फिरत असतानाच सूर्याभोवती फिरत असते. ज्यावेळी पृथ्वीचा पृष्ठभाग सूर्यासमोर असतो तेथे दिवस असतो व बरोबर विरुद्ध भागात सावली असते त्यालाच आपण रात्र असे म्हणतो. दिवस व रात्र मिळून पूर्ण २४ तासांचा दिवस तयार होतो व तेवढाच कालावधी पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी लागतो. कालमापनासाठी एका दिवसाचे विभाजन दिवस व रात्र असे केले आहे. त्यावरूनच एक दिवस म्हणजे एक वार.

काळाच्या या विभागणीला एकरेखिक विभागणी असे म्हणतात.

आपण जी दिनदर्शिका वापरतो ती इसवी सनावर आधारित आहे. येथे इसवी हा शब्द येशूच्या नावाशी संबंधित आहे. इसवी सनाची सुरुवात हि १ या संख्येने केली आहे. इसवी सनाचे प्रत्येक वर्ष हे चढत्या क्रमाने असते. उदा. इसवी सनाचा पहिल्या शतकाचा काळ हा इ.स. १ ते १०० असा लिहिला जातो. इसवी सनाचा पहिल्या सहस्रकाचा काळ हा इ.स. १ ते १००० असा लिहिला जातो. इसवी सन सुरु होण्यापूर्वीचा काळ म्हणजेच इसवी सन पूर्व (इ.स.पू.) असे म्हटले जाते या काळातील वर्ष मोजताना प्रत्येक वर्ष उतरत्या क्रमाने लिहिले जाते. उदा. इसवी सनापूर्वीच्या पहिल्या शंभर वर्षाचा काळ म्हणजे इ.स.पू. १०० ते १. इसवी सनापूर्वीच्या पहिल्या सहस्रकाचा काळ हा इ.स.पू. १००० ते १ असा लिहिला जातो.

१. वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिही.

…………………………………………………………………..

…………………………………………………………………..

…………………………………………………………………..

१.पृथ्वीला स्वत:च्या आसाभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो?

२.एकरेखिक विभागणी म्हणजे काय?

३.इसवी सन पूर्व म्हणजे कोणता काळ? गौतम बुद्ध कोणत्या काळात होते?

विषय  – हिंदी

चित्र देखकर प्राणियों के नाम  लिखे |

चित्र में चिड़ियाँ हमें क्या कहती हैं ?

* हाथी हमें कैसे चलने को कहता है?

* खरगोश क्या करने के लिये कह रहा है ?

Leave a comment