♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ५ वी सेतू अभ्यास दिवस ३

१) हे चित्र कशाचे आहे ? 

२) चित्रातील मुले काय करत आहेत?

 ३) या चित्रातून आपल्याला कोणता संदेश मिळतो ? 

४) चित्र पाहून चित्राविषयी एक घोषवाक्य सांगा.

१) हे चित्र कोणत्या ठिकाणाचे आहे ?

 २) अशा गर्दीच्या ठिकाणी तुम्ही कोणती काळजी घ्याल? 

3)कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करता या चित्रात कोणत्या सुधारणा कराव्या लागतील

विषय  – इंग्रजी


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  1. Sing the poem. कविता म्हणा.

 

  1. Repeat the poem. . कविता पुन्हा म्हणा.

 

  1. Sing with action. हावभावयुक्त गायन करा.विषय  – गणित


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करापरिसर अभ्यास कृतिपत्रिका 3


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा१. चक्रधर स्वामींनी……………. हा ग्रंथ लिहिला.

२. ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना…………… यांनी केली.

३. भारुडे हा लोकगीताचा प्रकार …………… यांनी लिहिला.

४. संत रामदासांनी…………… हा ग्रंथ लिहिला.

५. “जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले; तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा” हा संदेश…………… यांनी दिला.

स्त्री संतांची माहिती मिळवा व त्यांची नावे वहीत लिहा.

तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका संतांची माहिती थोडक्यात लिहा.

…………………………………………………………………..

…………………………………………………………………..

…………………………………………………………………..