विषय – मराठी
खालील कोड्यामध्ये लपलेले फुलांची नावे शोधा

विषय – गणित


विषय – इंग्रजी
Priya in village-2, Riya in city -2
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
शब्दाचा उच्चार मोठ्याने करा व आपल्या वहीत लिहा
Grain, oil, salt, sugar, biscuit, soap, jaggery, rice, pulse, cereals, scales
तुमच्या गावा मध्ये कोणकोणत्या वस्तू दुकानात मिळतात त्यांची नावे सांगा वहीत लिहा

विषय – परिसर अभ्यास कृतिपत्रिका 3

1. घराची राखण कोणता प्राणी करतो?
…………………………….
2. दूध देणारे प्राणी कोणकोणते?
…………………………….
3. कोणत्या प्राण्यापासून अंडी, मांस मिळते?
…………………………….
4. ओझे वाहून नेण्यासाठी कोणकोणत्या प्राण्यांचा उपयोग करतात?
सराव करूया :
…………………………….
1. प्राण्यांचा संचार कोठेकोठे असतो?
…………………………….
2. कोणत्या प्राण्यापासून आपल्याला त्रास होतो ?
…………………………….
3. अंगावर पट्टे असणारा प्राणी कोणता?
…………………………….
4. आयाळ कोणकोणत्या प्राण्यांना असते?
5. वेगाने पाळणाऱ्या प्राण्यांची नावे लिहा.
…………………………….
6. कोंबड्या कशासाठी पाळतात?
…………………………….
परिसर अभ्यास


तुमच्या जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्याचे नाव लिहा?
१ मुख्य दिशा किती व कोणत्या?
२. पूर्व दिशा ठरविण्यासाठी कशाचा उपयोग होतो?
३ . उत्तर दिशेच्या समोरील दिशा कोणती?