
एखाद्या घटनेचा घटनाक्रम सांग.
तुला आवडणारी गोष्ट तुझ्या मित्राला आवाजातील चढ उतारासह सांग.
गोष्टीतील काय आवडलं? काय आवडलं नाही ते सांग?
विषय – गणित



विषय – इंग्रजी


t
tell any three things you want to…..
तुम्हाला कोणत्या वस्तू पाहिजे आहेत अशा तीन वस्तू लिहा
विषय – परिसर अभ्यास
१. आपण कोठे राहतो?
उत्तर :- ………………………….
२. पक्षी व प्राणी कोठे राहतात ?
उत्तर :- ………………………….
३. घराचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो?
उत्तर :- ………………………….
घोड्याच्या निवाऱ्याला काय म्हणत असतील बरे!
सजीवाला निवाऱ्याची गरज का असते ?
१. घोड्याच्या निवान्याला काय म्हणतात?
२. कोंबड्याच्या निवान्याला काय म्हणतात?
३. मुंग्याच्या जिथे राहतात त्याला काय म्हणतात?
विषय – परिसर अभ्यास कृतिपत्रिका
प्रश्न १) उत्तरे लिहा.
१) शाळेचा परिसर स्वच्छ करण्याकरिता तुम्ही कोणत्या साहित्याचा वापर कराल?
…………………………
(२) राजूला दात घासायचे आहेत. त्यासाठी तो कोणत्या साधनांचा वापर करेल?
…………………………
प्रश्न २) योग्य-अयोग्य ते लिहा.
१) कचरा कचरापेटीत टाकू नये.
…………………………
२) नखे नियमित कापावी.
…………………………
३) परिसर स्वच्छ ठेवावा.
…………………………
(४) सकाळी उशिरा उठावे
…………………………
५) आईला घरकामात मदत करावी.
…………………………
प्रश्न ३) उदाहरणे लिहा.
१) ओला कचरा…………………………
२) सुका कचरा …………………………