जिल्हा परिषद शिक्षकांच्या( transfer )बदल्यांसाठी पाच सिईओंचा अभ्यासगट
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या राज्यस्तरावरून होणाऱ्या ऑनलाइन जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्यांच्या transfer धोरणात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा पाच सदस्यीय अभ्यासगट बुधवारी (ता.5) स्थापन केला आहे. या अभ्यासगटाच्या अध्यक्षपदी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. transfer ,transfer teacher portal रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य … Read more