सात दिवस नाही तर फक्त 3 दिवसांत पोर्ट होणार मोबाइल
[ad_1] मुंबई : मोबाईल पोर्ट (MNP)करण्यासाठी आता एक आठवडा थांबण्याची गरज नाही. टेलिकॉम रेग्यलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) च्या नियमांनुसार ही प्रक्रिया पहिल्यापेक्षा कमी झाली आहे. आता फक्त तीन दिवसांत ही प्रक्रिया होणार असून 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. MNP च्या नियमांनुसार ग्राहक आपला नंबर बदलल्याशिवाय एका ऑपरेटरकडून दुसऱ्या ऑपरेटरकडे पोर्ट करू शकतो. या सगळ्या … Read more