nokia 1.3 : Nokia 1.3 : नोकिया १.३ चे खास वैशिष्ट्ये लाँचआधीच लिक – nokia 1.3 specifications, colour options leak ahead of rumoured mwc launch
[ad_1] नवी दिल्लीः नोकिया १.३ (Nokia 1.3) मोबाइल वर्ल्ड काँग्रेस २०२० मध्ये लाँच करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. परंतु, त्याआधीच या फोनचे खास वैशिष्ट्ये इंटरनेटवर सार्वजनिक झाले आहेत. एका ताज्या रिपोर्टमधून ही माहिती मिळाली आहे. Nokia 1 Plus च्या या अपग्रेड फोनमध्ये ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन दोन रंगात लाँच … Read more