Realme Days Sale : रियलमी डेज सेल सुरू; ६००० ₹ पर्यंत फोन स्वस्त – upto rs 6000 discount on realme smartphones in realme days sale on flipkart
[ad_1] नवी दिल्लीः ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर रियलमी डेज सेल (Realme Days Sale) आजपासून सुरू करण्यात आला आहे. ४ दिवस चालणारा हा सेल १३ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. सेलमध्ये रियलमीच्या स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट आणि ऑफर दिली जात आहे. या सेलमध्ये ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर १० टक्के तात्काळ डिस्काउंट दिला जात आहे. ही ऑफर EMI वरही … Read more