Vodafone offer : व्होडाफोन रिचार्जवर २५०० ₹ कॅशबॅक ऑफर – vodafone offering up to rupees 2500 as cashback to users in partnership with paytm
[ad_1] नवी दिल्लीः व्होडाफोन (Vodafone) च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बिल पेमेंट्स केल्यानंतर युजर्ससाठी व्होडाफोन कंपनीने कॅशबॅक ऑफर आणली आहे. ही ऑफर मोबाइल रिचार्जसाठीही उपलब्ध आहे. कॅशबॅक स्कीम साठी व्होडाफोनने Paytm सोबत पार्टनरशीप केली आहे. कंपनीच्या या ऑफर्सचा लाभ सध्याचे युजर्सही घेऊ शकतात. मर्यादीत ऑफर यशस्वी रिचार्ज झाल्यानंतर युजर्संना १५ रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. … Read more