#PaheleSafety : #PaheleSafety सायबर सुरक्षेसाठी गुगलचे पाऊल – google’s giving out security keys to help protect campaigns
[ad_1] म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई गुगलवर एखाद्या संस्थेची माहिती मिळवली जाते आणि तेथील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला जातो आणि त्यातून अनेक जण सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य ठरतात. हे प्रकार वाढत असताना खबरदारीचा उपाय म्हणून वित्त संस्थांच्या क्रमांकापुढील ‘संपादन’ (एडिट) हा पर्याय काढून टाकण्यात आला आहे. इतर संस्थांचे किंवा आस्थापनांचे सुरक्षित आणि योग्य क्रमांक मिळावे म्हणून … Read more