Xiaomi : शाओमी बनला भारताचा ‘नंबर वन’ हँडसेट ब्रँड – xiaomi becomes number one handset brand in india, beats samsung
[ad_1] नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमी पहिल्यांदाच स्मार्टफोन आणि फीचरफोन्समध्ये भारताचा नंबर वन हँडसेट ब्रँड बनला आहे. शाओमीने दिग्गज कंपनी सॅमसंगवर मात केली आहे. गेल्या अनेक वर्षापासून सॅमसंगन नंबर वन पदावर होती. मार्केटमध्ये ऑक्टोबर-डिसेंबर आयडीसी डेटामधून ही माहिती समोर आली आहे. शाओमीच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. शाओमीच्या स्मार्टफोन्सने उर्वरित सर्व स्मार्टफोन आणि फीचर … Read more