whatsapp search feature : WhatsApp चं नवं फीचर, आता सर्च करा फोटो, व्हिडिओ, GIFs, लिंक्स – whatsapp advanced search feature now available on android, ios: know how it works
[ad_1] नवी दिल्लीः WhatsApp ने आपल्या युजर्संची चॅटिंग मजा वाढवण्यासाठी नवीन फीचर्स आणले आहेत. WhatsApp ने नुकताच डार्क मोड फीचर लाँच केले होते. हे फीचर अनेकांच्या पसंतीस उतरले आहे. व्हॉट्सअॅपने आता आणखी नवीन फीचर्स आणायचे ठरवले आहे. कंपनीने अँड्रॉयड आणि आयओएस युजर्संसाठी एक नवीन फीचर्स आणले आहे. WhatsApp मध्ये आधीच एक सर्च फीचर आहे. परंतु, … Read more