fake alert : fake alert: घराबाहेर पडणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी रशियाने ५०० सिंह रस्त्यावर सोडले नाही – fake alert: no, russia does not have lions roaming the streets to keep people indoors
[ad_1] सोशल मीडियावर खूप साऱ्या जणांनी एक ग्राफिक कार्ड शेअर केली आहे. ज्यात टीव्हीची स्क्रीन दिसत असून त्यात एक सिंग दिसत आहे. सध्या करोना व्हायरसला रोखणे हे अनेक देशांचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे लॉकडाऊन असताना जे लोक घराबाहेर पडत आहे, त्यांना रोखण्यासाठी रशिया सरकारने ५०० सिंह रस्त्यावर सोडले आहेत, असा दावा यातून करण्यात येत आहे. … Read more