नुकताच कोरोनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया हे कलम 144 नेमकं काय आहे?
आंदोलने किंवा एखादा प्रश्न जास्त चिघळला तर अनेकदा आपण ऐकतो की Kalam 144, section 144, कलम १४४ लागू केले आहे. मात्र Kalam 144, section 144, कलम १४४ आहे तरी काय? का हा कलम लावतात? याचा फायदा काय होतो? सरकार याचा उपयोग कसा करते असे अनेक प्रश्न समोर येतात. तर जाणून घेवूयात काय आहे Kalam 144, section 144, कलम १४४ . Kalam 144 Section 144 Curfew 144 Ipc 144 sancharbandhi 144 india
कलम १४४ ची सुरुवात बडोदा संस्थान येथून –
बडोदा संस्थान येथील महाराज गायकवाड यांचे आय पी एस अधिकारी होते राज रतन एफ.एफ. डेबु होते. त्या संस्थान मध्ये शांतात कायदा व्यवस्था जबाबदारी त्यांच्या कडे होती. तेव्हा जातीय किंवा अन्य दंगे झाले तर मोठे नुकसान होत असे, मग असे होतांना काय करावे असा प्रश्न पडला मग त्यांनी त्यांच्या युद्ध शस्त्राचा अभ्यास करत कलम १४४ शोधून काढले.
याचा पहिला उपयोग आहे की नागरिकांचे सर्व हक्क बंद करत त्या ठिकाणी शांतात निर्माण करणे होय.
याचा फार मोठा उपयोग झाला तेव्हा महाराज गायकवाड यांनी सुवर्ण पदक देवून आय पी एस अधिकारी होते. राज रतन एफ.एफ. डेबु यांचा नागरी सत्कार केला होता. मग चांगली गोष्ट ब्रिटीश घेणार नाही ते ब्रिटीश कसले त्याच वर्षी जेथे ब्रिटीश राज आहे १८६१ साली त्यांनी हा कायदा करत उपयोगात आणायला सुरुवात केली.
सध्या १४४ काय आहे ?
देशाला स्वातंत्र्य मिळाले , संविधान आले आणि मुलभूत अधिकार आपल्याला प्राप्त झाले. त्यात महत्वाचा अधिकार आहे तो freedom of expression व्यक्त, मत मांडण्याचा अधिकार तोही सनदशीर मार्गाने. मात्र तसे करतांना अनेकदा आंदोलने हिंसक होतात, जातीय, धार्मिक दंगली होतात त्यामुळे समाजचे मोठे नुकसान होते किंवा अनेकांना जीव गमवावा लागतो.
तेव्हा शांतात प्रश्तापित व्हावी म्हणून जिल्हाधिकारी यांना हक्क प्राप्त असून ते freedom of expression व्यक्त, मत मांडण्याचा अधिकार यावर गदा आणतात आणि भा.दं.वि.क. आय.पी.सी. कलम १४४ लागू करतात. त्यामुळे सर्व अधिकार सुरक्षा व्यवस्थेकडे दिले जातात आणि त्या भागातील शांतात निर्माण केली जाते.
यामध्ये जर दंगलखोर/ नियम तोडणारा पकडला तर त्यांना तीन वर्षे आणि दंड अशी शिक्षा आहे. यामध्ये कायद्यात १९७३ साली बदल केला असून १४१ ते १४९ अशी महत्त्वाची कलमे अशी आहेत. इतर काही गंभीर गुन्हे या काळात केले तरी ते कायदेशीररीत्या न्यायलयात स्वरूप पाहून शिक्षा सुनावली जाते.144 Section 144 Curfew 144 Ipc 144 sancharbandhi 144 india
तसेच अशी नोटीस एका खास भागात राहणाऱ्या व्यक्तीवर, लोकांवर व त्या भागाला भेट देणाऱ्या लोकांवर सुद्धा बजावली जाऊ शकते.
अश्या आदेशाचा कालावधी हा २ महिन्यापेक्षा जास्त असता काम नये (थोडक्यात जमावबंदी २ महिने लागून राहू शकते व २ महिने पूर्ण झाल्यावर संपुष्टात येऊन परत लागू केली जाऊ शकते) पण जर राज्य सरकारला वाटले तर नागरिकांच्या जीविताला धोका व आरोग्याला धोका असेल व दंगलीची संभावना असेल तर ती ६ महिण्यापर्यंत सुद्धा लागू काली जाऊ शकते.
संदर्भ : १) sec.144, Cr.P.C. 1973
या प्रकारे आपण कलम १४४ काय आहे Kalam 144, section 144, हा कलम का लावतात? याचा फायदा काय होतो? सरकार याचा उपयोग कसा करते असे अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न केला . Kalam 144, section 144, कलम १४४ . Kalam 144 Section 144 Curfew 144 Ipc 144 sancharbandhi 144 india
आपल्याला हे सुध्दा आवडेल
- What is Cyber Crime सायबर क्राइम काय आहे आणि आपण त्यापासून कसे वाचू ?
- कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी 10 टिप्स