Flipkart : करोनाः Flipkart ने बंद केली सेवा, युजर्ससाठी दिला मेसेज – e-commerce website flipkart temporarily suspends its services due to coronavirus outbreak
[ad_1] नवी दिल्लीः करोना व्हायरसमुळे जगभरातील उद्योग क्षेत्राला जबर फटका बसला आहे. ऑटो क्षेत्रापासून ते मोबाइल क्षेत्रांना याचा फटका बसला आहे. करोना व्हायरसमुळे ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टने एक मोठा निर्णय घेतला आहे. फ्लिपकार्टने आपली सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद केली आहे. फ्लिपकार्टच्या साइटवर एक मेसेज येत आहे. ज्यावर लिहिलेय की, आम्ही आमची सेवा तात्पुरती बंद केली … Read more