[ad_1]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी करोना व्हायरसपासून देशाला वाचविण्यासाठी पुढच्या २१ दिवसांसाठी ‘भारत लॉकडाऊन’ची घोषणा केलीय. काल मंगळवारीच्या मध्यरात्रीपासून या लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या दरम्यान, पुढचे २१ दिवस कोणत्या सेवा सुरू राहणार आहेत. करोना व्हायरसमुळे देशभरातील अनेक शहरात लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे कंपन्यांतील असंख्य कर्मचाऱ्यांना आता वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे. करोना व्हायरसचा फटका जवळपास सर्वच क्षेत्रांना बसला आहे. जगभरातील ऑटो क्षेत्रासह भारतातील ऑटो क्षेत्रालाही फटका बसला आहे. भारतातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी Maruti Suzuki India (मारुति सुझुकी इंडिया) आणि Mahindra & Mahindra (महिंद्रा अँड महिंद्रा), Kia Motors India (किआ मोटर्स इंडिया), Mercedes-Benz (मर्सिडीज-बेंज), Fiat Chrysler Automobiles (FCA) (फिएट क्रिसलर ऑटोमोबाइल्स) सह Hyundai Motor (ह्युंदाई मोटर) ने करोना व्हायरसमुळे आपले उत्पादन बंद करण्याची घोषणा केली आहे.
E-Commerce website Flipkart temporarily suspends its services. #COVID19 #21daysLockdown https://t.co/Ijk9j02j5m
— ANI (@ANI) 1585103038000
करोनाः नागपूरच्या डॉक्टरने शोधली टेस्टिंग किट
रेडमी K20 सीरीजच्या ५० लाख फोनची विक्री
[ad_2]
Source link