[ad_1]
या फीरचा असा उपयोग करा
या फीचरचा उपयोग करण्यासाठी सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये WhatsApp चे लेटेस्ट व्हर्जन आणि चांगल्या स्पीडचे इंटरनेट असणे आवश्यक आहे. आता या साध्या स्टेप्स फॉलो करा…
१. फोनमध्ये WhatsApp ओपन करा. नवीन सर्च बारकडे जाण्यासाठी अॅपच्या होम स्क्रीनवरील खालच्या बाजुला स्वाइप करा.

२. त्यानंतर सर्च बार वर टॅप करा आणि चॅट्समधील तुम्हाला जे सर्च करायचे आहे ते सर्च करा.

व्हॉट्सअॅपच्या या नवीन फीचरचा वापर करणे खूप सोपे आहे. तुम्हाला केवळ अॅप ओपन करायचा आहे. नवीन सर्च संबंधी खालच्या बाजुला स्वाइप करायचे आहे. सर्च बारवर टाइप करताच एक ड्रॉप डाउन मेन्यू उघडला जाईल. यात तुमचा फोटो, व्हिडिओ, GIFs, लिंक्स, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स आणि व्हिडिओ यासारखे कॅटगरी मिळेल. जर तुम्ही सर्व कॅटगरीमध्ये कोणतेही सर्च करीत असाल तर कोणत्याही ऑप्शनला सिलेक्ट करू नका. जर तुम्हाला कॅटगरी अंतर्गत सर्च करायचे असल्यास त्याला सिलेक्ट करा किंवा कीवर्ड सर्च करा.

उदाहरणासाठी जर तुम्ही कोणाला शेअर करण्यात आलेले क्रिकेटसंबंधी फोटो किंवा व्हिडिओ सर्च करीत असाल तर तुम्हाला क्रिकेट संबंधी कीवर्ड सर्च करावे लागेल. असे केल्यास व्हॉट्सअॅपमधील क्रिकेट संबंधित सर्व माहिती फोटो, व्हिडिओ तुमच्या स्क्रीवर दिसेल.
रेडमी K20 सीरीजच्या ५० लाख फोनची विक्री
रेडमी Note 9S लाँच, पाहा किंमत-फीचर्स
[ad_2]
Source link
Có thêm ví dụ minh họa thì càng tuyệt.