samsung galaxy j2 core (2020) : सॅमसंगचा गॅलेक्सी J2 Core स्मार्टफोन लाँच, किंमत ६२९९ रुपये – samsung galaxy j2 core (2020) unveiled: double the storage, still android 8 go
[ad_1] नवी दिल्लीः देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. ३ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. लॉकडाऊन सुरू असताना सॅमसंगने गुपचूप आपला बजेटमधील स्मार्टफोन गॅलेक्सी जे२ कोर २०२० (Galaxy J2 Core 2020) भारतात लाँच केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी जे२ ला भारतात पहिल्यांदा २०१८ मध्ये लाँच करण्यात आले होते. गॅलेक्सी जे२ कोर २०२० मध्ये … Read more